फ्लॅट खरेदी करताना लागणारे कागदपत्रे

 • फ्लॅटचा करारनामा, खरेदीखत / ट्रान्स्फर डिड
 • जागेचा चालू ७/१२
 • N.A. ऑर्डर
 • N.A. टॅक्स पावती चालू वर्षाची
 • कमेन्समेट सर्टिफिकेट
 • कंप्लिशन सर्टिफिकेट
 • टायटल सर्टिफिकेट
 • 3० वर्षे जुने ७/१२ व नोंदी
 • घरपट्टी पावती
 • लाईट बिल
 • सोसायटी मेनटेनन्स च्या पावत्या
 • बॅंकचे कर्ज असल्यास किती ? नसल्यास NOC
 • सोसायटी असल्यास शेअर सर्टिफिकेट
 • सोसायटी रेजिस्ट्रेशन पत्ता ( नोंदणी प्रमाणपत्र )
 • सोसायटी कडून नाहरकत दाखला
 • बिल्डींगचा नकाशा ( ब्लूप्रिंट )
 • जागेचा नकाशा (लेआऊट प्रिंट )

Rental Property Precaution